नमस्कार, Maratha Entrepreneur Association (मराठा उद्योजक संघटना) ही संघटना मराठा समाजातील उद्योजकांना एकत्रित करणे, त्यांच्यामधील परस्पर संबंध वृद्धिंगत करणे, संपूर्ण मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने स्थापन झाली आहे. मराठा समाजामध्ये उद्योगतेचे बीज रोवून जास्तीत जास्त युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळवून त्यांना उद्योग मोठा करण्यासाठी मदत करूयात...
एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ..
Personal Address details
Office Address details